विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. पळसोनी येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (अंदाजे 25) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रणिता हिचे अडीच वर्षांआधी लग्न झाले. ती तिचे पती शंकरसह पळसोनी येथे राहत … Continue reading विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या