विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील डोर्ली येथे एक विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. संदीप शालीक परचाके (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप हा रोजमजुरीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी संदीपची पत्नी माहेरी गेली होती. तर आई वडील हे शेतावर कामावर गेले … Continue reading विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed