वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात रविवार 13 नोव्हे. रोजी सायंकाळी 6 वाजता शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा शिवाजी चौक येथे … Continue reading वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष