पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका जुगारामुळे गावासह तेलंगणातील व परिसरातील शौकीन मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्याकरिता गर्दी करीत आहे. पाटण येथे पोलीस ठाण्याजवळच तसेच महाराष्ट्र बँक, आझाद चौक व बोरी मार्गावरील पेट्रोलपंप जवळ मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका धंदा 4 ते … Continue reading पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू