नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष वाद पेटला, निवडणूक की आणखी काही…?

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधी घोषणा होतच वणीचे राजकारण तापले आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका नगरसेवकाने थेट नगराध्यक्ष विरुद्द वणी पोलीस ठाण्यात जीवितास धोका असल्याची तक्रार नोंदविल्याने एकच खळबळ माजली आहे. धीरज दिगांबर पाते असे तक्रारकर्ता नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली … Continue reading नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष वाद पेटला, निवडणूक की आणखी काही…?