आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनीच्या साउंडबार व एलईडी टीव्हीवर चक्क 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट, एलईडी टीव्हीवर 25 हजारापर्यंत तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत घसघशीत … Continue reading आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू