नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या बहिणीच्या लग्नाला 17 दिवस उरले असता डॉक्टर झालेली लहान बहिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी येथील जैन ले आउट मध्ये घडली. काजल सुरेश ढेंगळे (25) असे मृत युवतीचे नाव आहे. मृतकाच्या वडिलांच्या फिर्याद वरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.        प्राप्त माहितीनुसार येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ढेंगळे यांना … Continue reading नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या