सुगंधीत तंबाखू विक्री प्रकरणातील आरोपीला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विवेक तोटेवार, वणी: 29 जानेवारीला पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने वणीतील चार मटका जुगारावर व दोन अवैध तंबाखू विक्रेत्यांच्या दुकानावर व घरी धाड टाकली होती. यात चार मटका अड्ड्यावरून 4 लाख 57 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 41 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. अवैध तंबाखू विक्रेत्यावर टाकण्यात … Continue reading सुगंधीत तंबाखू विक्री प्रकरणातील आरोपीला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी