सरपंच सेवा महासंघच्या महिला तालुकाध्यक्षपदी मीना आरमुरवार

सुशील ओझा, झरी: सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्रची यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारिणी नुकतिच जाहीर करण्यात आली. यात झरी तालुका महिला अध्यक्षपदी मीना जगदीश आरमुरवार यांची नियुक्ती करण्यात आली तालुक्यातील सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी प्रतिक्रिया यावेळी मीना आरमुरवार यांनी दिली. सरपंच सेवा महासंघ यवतमाळ जिल्हा अध्यक्षा वर्षा निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मीना आरमुरवार … Continue reading सरपंच सेवा महासंघच्या महिला तालुकाध्यक्षपदी मीना आरमुरवार