सहकार क्षेत्र ही विकासाची चावी: देविदास काळे

सुशील ओझा, झरी: सहकार क्षेत्र ही विकासाची चावी असून हे क्षेत्र जेवढे वाढेल तेवढा परिसरात विकास होतो. लोकांना रोजगार ही उपलब्ध होतो. त्यामुळे सहकार क्षेत्र परिसरात अधिकाधिक रुजणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे यांनी केले. दी वसंत को. ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग ऍन्ड फॅक्टरीचा रविवारी 5 सप्टेंबरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभासद … Continue reading सहकार क्षेत्र ही विकासाची चावी: देविदास काळे