अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत एका गावातून अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पीडित कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पीडितेची 17 वर्षाची मुलगी वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात 12वी मध्ये शिक्षण … Continue reading अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले