12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. कुटुबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडिता (16 वर्ष … Continue reading 12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही