आई व मामासमोरच मुलीला घेऊन मुलगा पसार, अंगावर घातली कार

बहुगुणी डेस्क, वणी: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान मुलीला शोधण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई व मामाच्या अंगावर मुलाने कार नेण्याचा देखील प्रयत्न केला. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी वणी शहरात ही घटना घडली. आई व मामासमोरच मुलीला पळवून नेल्याने याबाबत तक्रार करण्यात आली. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात … Continue reading आई व मामासमोरच मुलीला घेऊन मुलगा पसार, अंगावर घातली कार