क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुलगी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा काळ विद्यार्थ्यांसाठी धकाधकीचा झाला आहे. शाळा, कॉलेजेस, स्पेशल क्लासेस यात ते व्यस्त असतात. त्यांच्या घरी येण्याजाण्याच्या वेळेचे नियोजनही मोडकळीस येते. क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली अशीच एक ११ व्या वर्गातली मुलगी घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी … Continue reading क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुलगी परतलीच नाही