शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजला सुटी लागल्याने आजी-आजोबाच्या गावी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पीडितेचे वडील हे वणीतील रहिवासी असून ते … Continue reading शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता