दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून कार्यक्रम पाहायला गेलेली एक अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 13 वर्ष 1 महिन्याची असून ती तालुक्यातील एका गावात राहते. ती दिवाळीच्या सुट्टीत राजूर कॉलरी येथे एका आपल्या नातेवाईकाकडे पालकांसह आली होती. गुरुवारी … Continue reading दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता