काकूच्या मदतीसाठी आलेल्या अल्पवयीन पुतणीला पळवून नेले

बहुगुणी डेस्क, वणी: पतीने गर्भवती असलेल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. तिला मदत म्हणून पुतणीलाही सोबत राहण्यास सांगितले. मात्र काकूच्या मदतीला आलेल्या कुमारिकेला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. मारेगाव तालुक्यातील एका गावात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पळवून नेल्याचा संशय असलेल्या आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी रमेश (नाव … Continue reading काकूच्या मदतीसाठी आलेल्या अल्पवयीन पुतणीला पळवून नेले