8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: शौचास गेलेली अवघ्या 8 वर्षांची मुलगी घरी परतलीच नाही. दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अवघ्या 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडिता ही 8 वर्षांची असून ती मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तिचे आई वडील हे मजूरी करतात. … Continue reading 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय