अडेगाव येथे अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडेगाव येथे एका अल्पवयीन मुलीची एका तरुणाने छेड काढली. सदर घटना 14 जुलै रोजी दुपारी 6 वाजताच्या दरम्यान येथे घडली. याबाबत मुलीने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल केले. तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, अडेगाव येथील एक … Continue reading अडेगाव येथे अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड