अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील एका 15 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार राजूर कॉलरी येथील पीडित कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पीडितेची मुलगी वणी येथील एका शाळेत 10 व्या वर्गात शिकत आहे. सध्या … Continue reading अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले