चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहणा-या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आचल ठावरी (वय 17) असे मृतकाचे नाव असून ती शहरातील एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकत होती. सविस्तर वृत्त असे की आचलला वडील नसल्याने ती आई व भावासह तिच्या आजोबाकडे चिखलगाव येथे राहत होती. आज … Continue reading चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या