धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार झरी तालुक्यातील पठारपूर येथे गुरुवार 13 जाने. रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आला. कु. श्रद्धा धनराज पेचे (17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनेबाबत फिर्यादी जगदीश रामकृष्ण नांदेकर, रा.पठारपूर यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी दुपारी 2.30 … Continue reading धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या