मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही

विवेक तोटेवार, वणी: ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारी एक कुमारीका ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते अशी सांगून गेली मात्र घरीच परतली नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे. कुमारिका ही शहरातील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती दररोज कॉलेज करून आपले शिकवणी वर्ग पूर्ण करीत होती. दिवसभर कॉलेज व शिकवणी वर्ग झाल्यावर सायंकाळी 5.30 … Continue reading मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही