मुकुटबन येथील बीएस इस्पातचा कोळसा घोटाळा पोहोचला विधानसभेत

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन येथील बी.सी. इस्पात कंपनीने 40 हजार मेट्रीक टन कोळशाचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे व आ. सुनील केदार यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना केली होती. वडेट्टीवार यांच्यातर्फे ही लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर अवैध वाहतूक प्रकरणी कंपनीकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असून … Continue reading मुकुटबन येथील बीएस इस्पातचा कोळसा घोटाळा पोहोचला विधानसभेत