तीन मुलांची आई घरून बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: तीन मुलांची आई अचानक घरून निघून गेली. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. महिला ही 33 वर्षांची असून ती गृहिणी आहे. तर महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना 2 मुलं व एक मुलगी आहे. सकाळी पती नेहमीप्रमाणे मजुरीला गेला. तर … Continue reading तीन मुलांची आई घरून बेपत्ता