पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण झरी येथील नगरपंचायतीमध्ये व पाटण येथील नवीन रुग्णालयात भरती आहेत. या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष आहे की नाही तसेच त्याची सुविधा व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाटण येथील कोविड … Continue reading पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट