पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे सरसावली, शुक्रवारी होणार मदतीचा ट्रक रवाना

जितेंद्र कोठारी, वणी: कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. अशा संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे. अडचणीच्या या परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना बाधित कुटुंबाना मदत करण्याची सूचना केली आहे. त्या अनुषंगाने मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकाराने वणी … Continue reading पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे सरसावली, शुक्रवारी होणार मदतीचा ट्रक रवाना