चोरट्यांनी उडवली महिलेच्या खांद्यावरची पर्स, मोबाईल व रोख रक्कम लंपास

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकातून भाजी घेताना एका महिलेची चोरट्याने पर्स पळवली. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षधासीमा इकबाल शेख या पंचशील नगर येथे राहतात. रविवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी त्या काही सामान खरेदी करण्याकरिता मुख्य बाजारात गेल्या होत्या. जटाशंकर चौकात त्यांनी … Continue reading चोरट्यांनी उडवली महिलेच्या खांद्यावरची पर्स, मोबाईल व रोख रक्कम लंपास