सावधान…! जत्रा मैदानावरील बैलबाजारात भरदिवसा मोबाईल स्नॅचिंग

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैत्रा मैदानावर लागणारा बैलबाजार केवळ संपूर्ण विदर्भातच नाही तर परराज्यातही प्रसिद्ध आहे. दूरदुरून शेतकरी व पशूपालक जनावरं विकत घेण्यासाठी वणीच्या बैलबाजारात येतात. होळीनंतर या बैलबाजाराला अधिक रंग चढतो. मात्र या बैलबाजारात विरजण आणण्याचे काम आता चोरटे करू लागले आहेत. तेलंगणातून बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतक-याचा मोबाईल एका चोरट्याने भरदुपारी हिसकावून नेला. … Continue reading सावधान…! जत्रा मैदानावरील बैलबाजारात भरदिवसा मोबाईल स्नॅचिंग