कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड

विवेक तोटेवार, वणी: घरी जात असलेल्या एका कॉलेज कुमारिकेची तिघांनी छेड काढली. या प्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते पीडितेच्या कॉलेजमध्येच शिकतात. तक्रारीनुसार, पीडिता (17) ही वणी शहरातील रहिवासी आहे. ती शहरातील एका कॉलेजमध्ये 12 व्या वर्गात शिकते. तिच्याच कॉलेजमध्ये दोन … Continue reading कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड