सोमवारी परिसरात पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील पद्मावती नगरी 1, रवीनगर1, बोरगाव 1, चोपण 1, घुग्गुस 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. सोमवारी 65 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. … Continue reading सोमवारी परिसरात पुन्हा 5 पॉजिटिव्ह