धक्कादायक: वणीतील बहुतांश दवाखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना तसेच अग्निविरोधी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र वणी येथील बहुतांश दवाखान्यांमध्ये आगीपासून बचाव करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आश्चर्य म्हणजे अशी कोणतीही यंत्रणा नसतानाही काही दवाखान्यात तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करण्यात आल्याचे ‘वणी बहुगुणी’च्या … Continue reading धक्कादायक: वणीतील बहुतांश दवाखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही