वणीत ओबीसी समाजातर्फे मोटार सायकल जनजागृती रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ओबीसी समाजातर्फे शहरात मोटार सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. 3 जानेवारी रोजी होणा-या मोर्चात … Continue reading वणीत ओबीसी समाजातर्फे मोटार सायकल जनजागृती रॅली