कोरोनाला घाबरू नका, मी आपल्या सोबत… खासदारांची भावनिक साद
जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णात वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारादरम्यानन मृत्यू पावत आहे. परंतु या संकटाला आपण लवकरच हरवू. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगू नका, मी सदैव आपल्या पाठीशी आहे अशी भावनिक साद खासदार बाळू धानोरकर यांनी रुग्णांकडे केली आहे. सोमवारी त्यांनी वणीतील कोरोना परिस्थितीचा आढावा … Continue reading कोरोनाला घाबरू नका, मी आपल्या सोबत… खासदारांची भावनिक साद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed