डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांस जबर मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथे डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यास जबर मारहाण व शिविगाळ करण्यात आली. ही घटना सोमवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. डीपीवरून अवैधरित्या घेतलेल्या पाणी पम्पाच्या कनेक्शनबाबत विचारणा केल्यावरून व वायर जप्त केल्याच्या रागातून कर्मचा-यास मारहाण करण्यात आली. याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चंद्रभान कृष्णाजी … Continue reading डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांस जबर मारहाण