सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यात आता म्युकर मायकोसिस (ब्लॅक फंगस) या जीवघेणा आजाराचे तालुक्यात शिरकाव झाल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. तालुक्यातील बोपापुर येथील 65 वर्षीय व्यक्तीमध्ये म्युकर मयकोसिसचे लक्षण आढळले आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर ते कोरोना पासून मुक्त झाले होते. दरम्यान त्या … Continue reading सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव