मुलचंद महाराज तुगनायत यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रख्यात नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर तुगनायत व ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचे वडील मुलचंद महाराज तुगनायत यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाला. जैताई मातेचे परमभक्त मुलचंद महाराज यांची प्रकृती मागील दोन वर्षांपासून अस्वस्थ होती. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून वणी … Continue reading मुलचंद महाराज तुगनायत यांचे निधन