खळबळजनक: अवघ्या 50 रुपयांच्या जुगाराच्या वादातून गणेशपूरात खून

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गणेशपूर येथे जुगार खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. 50 रुपयांवरून झालेल्या भांडणात संदीप इसापुरे (वय 37, रा. गणेशपूर) याने संजय कावरे (वय 47) याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. प्राप्त माहितीनुसार, गणेशपूर येथील पुलाजवळील … Continue reading खळबळजनक: अवघ्या 50 रुपयांच्या जुगाराच्या वादातून गणेशपूरात खून