मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिका बाकी असताना शिवसेनेने काँग्रेसला धोबिपछाड देत मारेगाव नगर पंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे डॉ. मनिष तुळशीराम मस्की हे मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. 8 विरुद्ध 7 मतांनी शिवसेनेने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा … Continue reading मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….