झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष

प्रतिनिधी, झरी: झरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ज्योती संजय बीजगूनवार या निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुजाता अनमुलवार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे झरी सहीत मारेगाव नगरपंचायतीवरही शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर पहिल्यांदाच जंगोम दलाला सत्तेत स्थान मिळणार आहे. झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी 5 जागा मिळाल्या होत्या. तर जंगोम दलाला 4 जागा … Continue reading झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष