सेवानिवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा घालणारा नटवरलाल अटकेत

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला व्याजाचे आमिश दाखवून 58 लाख रुपयांची टोपी टाकणा-या नटवरलालच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. कन्हैया देवनारायण दास (37) रा. नेगुरा ता. कमालपूर जि. चंदोली उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम मेघदूत कॉलनी असे या भामट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरून अटक केली. … Continue reading सेवानिवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा घालणारा नटवरलाल अटकेत