एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) कला व वाणिज्य महाविद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आर्ट्स आणि कॉमर्स या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बी.ए. व बी.कॉम. साठी प्रवेश दिला जात आहे. या कोर्ससाठी 12 वी पास असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय एन.बी.एस.ए. महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र … Continue reading एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू