रंगनाथनगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जब्बार चीनी, वणी: रंगनाथनगर येथील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. रा. कॉं.चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्त्वात ही तरुणाई काम करणार आहे. निखील धर्मा ढुरके, नीलेश दुर्गे, अमोल दुर्गे, समीर खान, रोहीत दुर्गे या युवकांनी पक्षप्रवेश केला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या उद्देशाने राष्ट्रवादी कामाला लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. महेंद्र लोढा हे … Continue reading रंगनाथनगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश