गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

जब्बार चीनी, वणी: ‘अच्छे दिन आयेंगे’ असे खोटे सांगून लोकांची फसवणूक करणा-या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आगीत लोटले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन दीले . निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासुन देशातील सर्व सामान्याकरिता गरजेच असलेल्या गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोलच्या दरात होत असलेल्या … Continue reading गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन