गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ

जब्बार चीनी , वणी : येथील लायन्स क्लब ऑफ वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजअंतर्गत स्वतःच्या घरी ऑक्सिजनची गरज असणाया रुग्णांना अत्यल्प भाडेतत्त्वावर रुग्णसेवा म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन सिलिंडरचा पर्याय असून , ज्यात ऑक्सिजन स्वतः तयार होतो. या मशीनची वैशिष्ट्य म्हणजे या मशिनची क्षमता एक ते … Continue reading गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ