गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही त्यांच्याकरिता घरीच ऑक्सीजन सिलेंडर लावून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सीजनची कमतरता भासत असल्याने … Continue reading गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed