आज आले नाही घरोघरी पेपर, वृत्तपत्र विक्रेत्यांचा वितरणावर बहिष्कार

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना चाचणी सक्तीची केल्याने वणी येथील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी रविवार 14 मार्च रोजी वृत्तपत्र वितरणावर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला. त्यामुळे आज शहरात कोणत्याही वृत्तपत्रांचे वितरण करण्यात आले नाही. प्रशासनाने 21 मार्चपर्यंत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. तर कोरोनाच्या चाचणीच्या भीतीने मुलं कामावर येण्यास धजावत असल्याची प्रतिक्रिया वितरकांनी दिली आहे. दरम्यान आज चाचणीसाठी … Continue reading आज आले नाही घरोघरी पेपर, वृत्तपत्र विक्रेत्यांचा वितरणावर बहिष्कार