गणपतराव बापूराव राऊत यांचे निधन

सुरेश पाचभाई, मारेगाव: गणपतराव बापूराव राऊत रा. चोपण (मार्डी) यांचे मारेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. तालुक्यातील पत्रकार भास्कर राऊत यांचे ते वडील होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. चोपण येथून ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मारेगाव येथे त्यांचा मुलगा भास्कर राऊत यांच्या घरी आले होते. … Continue reading गणपतराव बापूराव राऊत यांचे निधन