गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे हृदयविकाराने निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील लालगुडा रोडवरील ओम नगर येथील रहिवासी असलेले गोपाळकृष्ण शामरावजी मार्कंडे यांचे गुरुवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. ते कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी होते. दोन दिवसांआधी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र … Continue reading गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे हृदयविकाराने निधन