सरपंच सेवा महासंघ झरी तालुका अध्यक्ष पदी नीलेश येल्टीवार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दिग्रस ग्रामपंचयतीचे सरपंच नीलेश येल्टीवार यांची सरपंच महासेवा संघाच्या झरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेत राज्यातील, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सरपंच बांधवाना न्याय व संघटन मजबूत करण्यासाठी कायम प्रयत्नशील असणार अशी आशा नीलेश येल्टीवार यांनी व्यक्त केली. सरपंच महासंघाचे संथापक तथा अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे व राज्य संपर्क प्रमुख राहुल उके यांनी … Continue reading सरपंच सेवा महासंघ झरी तालुका अध्यक्ष पदी नीलेश येल्टीवार